काँग्रेस सरकारने मालमत्तेची चौकशी सुरू केल्यापासून नमो, नमोचा जप करणारे व आगामी निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएला पाठिंबा जाहीर करणारे योगगुरू रामदेव बाबा यांनी अचानक पलटी मारली आहे. ‘सध्या एनडीएमध्ये बरीच गडबड आहे. त्यामुळे भाजपसह एनडीएला पाठिंबा देण्याबाबत पुन्हा विचार करू,’ असे रामदेव बाबांनी म्हटले आहे.
from Maharashtra Times http://ift.tt/1fILLZx
atul
from Maharashtra Times http://ift.tt/1fILLZx
atul
Bagikan
एनडीएच्या पाठिंब्यावरून योगगुरू रामदेवबाबांचे ‘शीर्षासन’
4/
5
Oleh
Anonymous
