शिवरायांचे समुद्रात स्मारक उभारण्याला आपला विरोध नाही, परंतु त्यांनी निर्माण केलेले गड-किल्ले हीच खरी स्मारके असून, त्याचे संवर्धन करावे असा पुनरुच्चार करताना निवडणुकीच्या तोंडावरच शासनाला पुतळे आठवतात का? असा जळजळीत सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
from Maharashtra Times http://ift.tt/1hlQ6zF
atul
from Maharashtra Times http://ift.tt/1hlQ6zF
atul
Bagikan
निवडणुकीच्या तोंडावरच पुतळे का आठवतात?: राज ठाकरे
4/
5
Oleh
Anonymous
