पक्षाच्या वर्धापनदिनी भव्य मेळावा घेऊन लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर करणाऱ्या मनसेने दुसरी यादी गाजावाजा न करता जाहीर केली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना, तर भिवंडी मतदारसंघातून सुरेश ऊर्फ बाल्यामामा म्हात्रे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.
from Maharashtra Times http://ift.tt/1hlQ5f3
atul
from Maharashtra Times http://ift.tt/1hlQ5f3
atul
Bagikan
ठाण्यातही सेना लक्ष्य; मनसेचे पानसे लढणार!
4/
5
Oleh
Anonymous
