Pages

Saturday, March 15, 2014

मोदी वाराणसीतूनच लढणार! आज घोषणा

नरेंद्र मोदी कुठून लढणार? वाराणसीतून की अहमदाबादेतून?... गेला महिनाभर चर्चिल्या जाणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. दिल्लीच्या तख्ताचा राजमार्ग असलेल्या यूपीत भाजपला यश मिळवून देण्यासाठी मोदींना वाराणसीतूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.



from Maharashtra Times http://ift.tt/1hlQ6zD

atul

No comments:

Post a Comment