देशाच्या राजकारणात शरद पवार यांच्याइतकी टीका झेलणारा राजकारणी दुसरा कुणी नसेल. पवार यांनी त्याची पर्वा न करता आपली वाटचाल सुरू ठेवली. नव्वदच्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासाठी शेलकी विशेषणे वापरत होते. शिवराळपणाचा प्रतिवाद करताना पवार नेहमी यशवंतरावांच्या संस्कारांची आठवण करून देतात.
from Maharashtra Times http://ift.tt/1cLlhad
atul
from Maharashtra Times http://ift.tt/1cLlhad
atul
Bagikan
पवारांच्या 'त्या' विषयातील पीएचडीचा अन्वयार्थ
4/
5
Oleh
Anonymous
