आचारसंहितेचे कारण देत राजकारण्यांनीही मदत मिळवून देण्यात असमर्थता दर्शवल्याने आपत्तीग्रस्त शेतक-यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पीकासाठी घेतलेले भलेमोठं कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत असलेल्या शेतक-यांनी अखेर आत्महत्येचा मार्ग पत्करायला सुरुवात केली आहे.
from Maharashtra Times http://ift.tt/NiRQQH
atul
from Maharashtra Times http://ift.tt/NiRQQH
atul
Bagikan
गारपीट उठली जीवावर, चार शेतक-यांच्या आत्महत्या
4/
5
Oleh
Anonymous
